2000 खात्यात आले नाही ईथे करा तक्रार…पैसे खात्यात जमा होतील
2000 खात्यात आले नाही ईथे करा तक्रार…पैसे खात्यात जमा होतील
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता कधी येनार..?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता कधी येनार..?
Read More
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, महाराष्ट्रावर थेट परिणाम…रामचंद्र साबळे
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, महाराष्ट्रावर थेट परिणाम…रामचंद्र साबळे
Read More
बँक खात्याशी आधार कार्ड असे करा लिंक…घरबसल्या मोबाईलमधून
बँक खात्याशी आधार कार्ड असे करा लिंक…घरबसल्या मोबाईलमधून
Read More
तुमच्या गावाची मतदान यादी डाऊनलोड अशी करा..मोबाइलवरून दोनच मिनिटात
तुमच्या गावाची मतदान यादी डाऊनलोड अशी करा..मोबाइलवरून दोनच मिनिटात
Read More

लाडकी बहीण योजनेच्या KYC मध्ये मोठा बदल..हि कागदपत्रे अंगनवाडी सेविकांकडे जमा करावी लागनार

लाडकी बहीण योजनेच्या KYC मध्ये मोठा बदल..हि कागदपत्रे अंगनवाडी सेविकांकडे जमा करावी लागनार ; राज्यातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसीदरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, आता अशा महिलांसाठी शासनाने विशेष सुविधा सुरू करून दिली आहे.

यामध्ये संबंधित लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करून त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी. त्यानंतर शहानिशा करून त्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संबंधित लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. मात्र ३१ डिसेंबरपर्यंत त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रांची पुर्तता लाभार्थी महिलांना करावी लागणार आहे.

Leave a Comment