2000 खात्यात आले नाही ईथे करा तक्रार…पैसे खात्यात जमा होतील
2000 खात्यात आले नाही ईथे करा तक्रार…पैसे खात्यात जमा होतील
Read More
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, महाराष्ट्रावर थेट परिणाम…रामचंद्र साबळे
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, महाराष्ट्रावर थेट परिणाम…रामचंद्र साबळे
Read More
बँक खात्याशी आधार कार्ड असे करा लिंक…घरबसल्या मोबाईलमधून
बँक खात्याशी आधार कार्ड असे करा लिंक…घरबसल्या मोबाईलमधून
Read More
तुमच्या गावाची मतदान यादी डाऊनलोड अशी करा..मोबाइलवरून दोनच मिनिटात
तुमच्या गावाची मतदान यादी डाऊनलोड अशी करा..मोबाइलवरून दोनच मिनिटात
Read More
आधारकार्ड बदलनार ; आधारकार्डवर नाव, पत्ता,जन्मतारीख दिसनार नाही.. फक्त
आधारकार्ड बदलनार ; आधारकार्डवर नाव, पत्ता,जन्मतारीख दिसनार नाही.. फक्त
Read More

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता कधी येनार..?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता कधी येनार..? ; शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा २१ वा हप्ता लवकरच, १९ नोव्हेंबर २०२५ रोजी, शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांकडून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा’ आठवा हप्ता कधी मिळणार, असा वारंवार प्रश्न विचारला जात आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठीच असल्याने, या दोन्ही योजनांच्या हप्त्यांच्या वितरणाचा कालावधी एकमेकांवर अवलंबून असतो.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी हेच असतात जे पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी महाराष्ट्रातून पात्र ठरले आहेत. त्यामुळे, पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारची पुढील प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेत, सर्वप्रथम पीएम किसानच्या पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली जाते.

Leave a Comment