2000 खात्यात आले नाही ईथे करा तक्रार…पैसे खात्यात जमा होतील
2000 खात्यात आले नाही ईथे करा तक्रार…पैसे खात्यात जमा होतील ; PM Kisan 21st installment check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतून देशभरातील सुमारे ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा २१वा हप्ता जारी केला. प्रत्येक शेतकऱ्याला थेट २,००० रुपये मिळणे अपेक्षित होते. पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. चिंता करू … Read more








