बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, महाराष्ट्रावर थेट परिणाम…रामचंद्र साबळे
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, महाराष्ट्रावर थेट परिणाम ; रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रावर आजपासून (ता. २३ ते २७) पर्यंत १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. किमान व कमाल तापमानात घसरण होताच हवेच्या दाबात वाढ होते. त्यामुळे या दिवशी थंडीचे प्रमाण अधिक राहील. किमान व कमाल तापमानात घसरण झाल्याने काही भागात विशेषतः उत्तरेकडील भागात थंडीची लाट … Read more








